10 वी, ITI उत्तीर्णांना संधी; SPCA अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू

SPCA Silvassa Recruitment 2022

0

SPCA Silvassa Recruitment 2022 

SPCA Silvassa Bharti 2022: सोसायटी फॉर प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू द एनिमल्स (S.P.C.A.), दादरा आणि नगर हवेली अंतर्गत पशुवैद्यकीय स्टॉकमन पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे.

एकूण जागा : 02

पदाचे नाव:पशुवैद्यकीय स्टॉकमन

शैक्षणिक पात्रता:10th pass from recognized Board or I.T.I. pass & Stockman Training Course/ Diploma (Refer PDF)

नोकरी ठिकाण:  सिल्वासा

अर्ज पद्धती :ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:13 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सदस्य सचिव (SPCA), C/o विभाग. पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय. सेवा, तळमजला, ब्लॉक क्र. 04, P.W.D. ऑफिस कॉम्प्लेक्स, सिल्वासा-396230

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: मा. जिल्हाधिकारी / अध्यक्ष (S.P.C.A.), जिल्हाधिकारी कार्यालय, D. & NH. , सिल्वासा

मुलाखतीची तारीख: 14 जून 2022

SPCA Silvassa Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SPCA Silvassa Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.