10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांना दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत नोकरीची संधी

0

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतगर्त ट्रेड अप्रेंटीस पदाच्या एकूण 432 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 11 सप्टेंबर 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2021 आहे.

पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटीस 

शैक्षणिक पात्रता –

    • a) Must have passed 10th class examination under 10+2 system or its equivalent.
    • b) Must have passed ITI course in relevant trades from a recognized institution

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 11 सप्टेंबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.