सोलापूर विद्यापीठ ‘या’ रिक्त पदांकरीता थेट मुलाखती आयोजित | Solapur University Bharti 2022

Solapur University Bharti 2022

0

Solapur University Bharti 2022:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथे निर्माता पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख  16 मार्च 2022 आहे.

एकूण जागा :  01

पदाचे नाव :निर्माता

शैक्षणिक पात्रता:P.G. in Media Studies or Master in Communication Studies (Refer PDF)

नोकरी ठिकाण: सोलापूर

वेतन श्रेणी : रु. 15,000/-

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची पत्ता : विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद बैठक कक्षात

मुलाखतीची तारीख : 16 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट : su.digitaluniversity.ac

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.