Solapur University Bharti 2021 | सोलापूर विद्यापीठ येथे 88 पदांची भरती सुरु

0

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथे सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण 88 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2021 आहे.

एकूण जागा : 88 जागा

पदाचे नाव: सहायक प्राध्यापक 

शैक्षणिक पात्रता: Master’s degree (Refer PDF)

नोकरी ठिकाण: सोलापूर

Fee:

    • General, EWS – रु. 500/-
    • SC/ ST/ VJ-NT/ OBC/ PWD – रु. 250/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

  • ई-मेल पत्ता – est.section@sus.ac.in

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जून 2021

निवड प्रक्रिया  : मुलाखती

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.