सोलापूर विद्यापीठ भरती 2021

0

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथे सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख  08 ऑक्टोबर 2021 आहे.

एकूण जागा : सहायक प्राध्यापक  

पदाचे नाव: 08 

शैक्षणिक पात्रता – Master’s degree, NET/SET (Refer PDF)

नोकरी ठिकाण – सोलापूर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची पत्ता – M.C. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

मुलाखतीची तारीख – 08 ऑक्टोबर 2021 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper 34

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.