सोलापूर महानगरपालिकेत 226 रिक्त पदाकरिता जाहिरात प्रकाशित
Solapur Mahanagarpalika Recruitment 2023
Solapur Mahanagarpalika Recruitment 2023
सोलापूर महानगरपालिके अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण 226 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.
एकूण जागा : 226
पदाचे नाव :पर्यावरण संवर्धन अधिकारी, मुख्य अग्निशामक अधिकारी, पशु शल्य चिकीत्सक/पशु वैद्यकीय अधिकारी, उद्यान अधिक्षक, क्रीडाधिकारी, जीवशास्त्रज्ञ,महिला व बालविकास अधिकारी,समाज विकास अधिकारी, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक उद्यान अधिक्षक,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,आरोग्य निरीक्षक, स्टेनो टायपिस्ट,मिडवाईफ, नेटवर्क इंजिनिअर, अनुरेखक (ट्रेसर), सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फायर मोटार मेकनिक, कनिष्ठ श्रेणी लिपीक, पाईप फिटर व फिल्टर फिटर, पंप ऑपरेटर, सुरक्षारक्षक, फायरमन
शैक्षणिक पात्रता: 10th/ 12th/ Degree/ PG Degree/ Engg/ MSW/ ANM Etc
वयाची अट: 18 वर्ष
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – ३८ वर्ष
- मागासवर्गीय उमेदवारांसाठी – ४३ वर्ष
नोकरी ठिकाण: सोलापूर
Fee:
- खुला – १०००/- रु
- राखीव – ९००/- रु
अर्ज पद्धती : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2023
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.