Solapur Mahanagarpalika Bharti 2021 : सोलापूर महानगरपालिकेत विविध रिक्त पदांची भरती

0

सोलापूर महानगरपालिका (Solapur Mahanagarpalika) येथे परिवहन व्यवस्थापक, प्राणी संग्रहालय संचालक पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. प्राणी संग्रहालय संचालक पदाकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2021 आहे. परिवहन व्यवस्थापक पदाकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 28 जुलै 2021 आहे.

पदाचे नाव: परिवहन व्यवस्थापक, प्राणी संग्रहालय संचालक

शैक्षणिक पात्रता –

    • परिवहन व्यवस्थापक – Degree in Mechanical Engineering
    • प्राणी संग्रहालय संचालक – Post Graduate , MVSC

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) (प्राणी संग्रहालय संचालक)

ई-मेल पत्ता – smcgados2@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जुलै 2021

निवड प्रक्रिया – मुलाखत (परिवहन व्यवस्थापक)

मुलाखतीचा पत्ता – सोलापूर महानगरपालिका, सोलापूर

मुलाखतीची तारीख – 28 जुलै 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा  pdf (1)

जाहिरात पहा  pdf (1)

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.