सोलापूर महानगरपालिकेत भरती सुरु

0

सोलापूर महानगरपालिका (Solapur Mahanagarpalika) येथे प्रकल्प/ अभियांत्रिकी विशेषज्ञ, सामाजिक विकास विशेषज्ञ, नगर नियोजन तज्ञ पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 07 सप्टेंबर 2021 आहे.

पदाचे नाव : प्रकल्प / अभियांत्रिकी विशेषज्ञ, सामाजिक विकास विशेषज्ञ, नगर नियोजन तज्ञ

नोकरी ठिकाण – कोल्हापूर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – सोलापूर महानगरपालिका, इंद्रभवन, सोलापूर

मुलाखतीची तारीख – 07 सप्टेंबर 2021 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.