Solapur Job Fair 2021 : सोलापुरमध्ये 25 ऑगस्टपासून ऑनलाइन रोजगार मेळावा – 158+ Posts

0

सोलापूर येथे विमा सल्लागार, प्रशिक्षणार्थी, कर्मचारी परिचारिका, वॉर्ड बॉय, अधिकारी, वेल्डर, फिटर, ऑपरेटर करीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा 2 सोलापूर चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 25 ते 27 ऑगस्ट 2021 आहे.

  • दाचे नाव – ऑपरेटर, वेल्डर, फिटर, प्रशिक्षणार्थी, मदतनीस
  • पद संख्या – 158+ जागा
  • पात्रता – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभाग – पुणे
  • जिल्हा – सोलापूर
  • नोकरी ठिकाण – सोलापूर (Solapur)
  • ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख – 25 ते 27 ऑगस्ट 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.