SNDT महिला विद्यापीठ भरती 2021 – SNDT Womens University Bharti 2021

0

SNDT वुमेन्स यूनिवर्सिटी मुंबई येथे सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव : सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता – Ph.D. degree/ Master’s degree (Refer PDF)

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, एसएनडीटी महिला विद्यापीठ, जुहू कॅम्पस, मुंबई – 400049

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑगस्ट 2021

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.