स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन भरती 2021

0

स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड येथे महाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, डेटा विश्लेषक, नेटवर्क अभियंता, जीआयएस अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता, सर्वेक्षक, पर्यवेक्षक, लिपिक कम टंकलेखक पदांच्या एकूण 31 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : 31 

पदाचे नाव:   

  • महाव्यवस्थापक
  • सहाय्यक महाव्यवस्थापक
  • व्यवस्थापक
  • सहाय्यक व्यवस्थापक
  • डेटा विश्लेषक
  • नेटवर्क अभियंता
  • जीआयएस अभियंता
  • सॉफ्टवेअर अभियंता
  • सर्वेक्षक
  • पर्यवेक्षक
  • लिपिक कम टंकलेखक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – CEO, स्मार्ट कल्याण डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि., सर्वोदय मॉल, APMC मार्केट जवळ, कल्याण (पश्चिम), ठाणे -412301 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2021

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.