SJSA महाराष्ट्र भरती 2021 – नवीन जाहिरात प्रकाशित

0

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग मुंबई येथे सेवानिवृत्त अधिकारी पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2021 आहे.

एकूण जागा : 02 जागा

पदाचे नाव: सेवानिवृत्त अधिकारी 

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण: मुंबई 

अर्ज पद्धती :  ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जून 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, पहिला मजला, मंत्रालय, मॅडम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, नरिमन पॉईंट, मुंबई – 400032

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.