शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे नवीन मोठी भरती सुरू….!! 40 हजार पर्यंत मिळणार पगार……

Shivaji University Kolhapur Recruitment 2022

0

Shivaji University Kolhapur Recruitment 2022

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत संगीत आणि नाटक साथीदार , तंत्रज्ञ, सहायक प्राध्यापक, प्रशिक्षक पदांच्या एकूण 135 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 135

पदाचे नाव & तपशील: संगीत आणि नाटक साथीदार , तंत्रज्ञ, सहायक प्राध्यापक, प्रशिक्षक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वेतनमान: Rs. 12,000/- p. m. to Rs. 40,000/- p. m.

नोकरी ठिकाण: कोल्हापूर

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2022

Shivaji University Kolhapur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Shivaji University Kolhapur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.