संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरू!

SGBAU Amravati Recruitment 2023

0

SGBAU Amravati Recruitment 2023

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ (Sant Gadge Baba Amravati University) अंतर्गत “प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण आणि क्रीडा संचालक” पदांच्या 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 13 मार्च 2023 आहे.

एकूण जागा :  14 जागा

पदाचे नाव :प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण आणि क्रीडा संचालक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: अकोला

अर्ज पद्धती : ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 मार्च 2023  

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्राचार्य, कला व वाणिज्य महाविद्यालय, हिवरखेड, जि. अकोला

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.