संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत ‘या’ महाविद्यालयात रिक्त पदांची भरती सुरू

SGBAU Amravati Recruitment 2022

0

SGBAU Amravati Recruitment 2022

SGBAU Amravati Bharti 2022: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ (Sant Gadge Baba Amravati University) अंतर्गत बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे प्राचार्य पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2022 आहे

एकूण जागा : 01

पदाचे नाव: संचालक / प्राचार्य / प्रमुख

शैक्षणिक पात्रता:Ph.D Degree(Refer PDF)

नोकरी ठिकाण: यवतमाळ

अर्ज पद्धती :ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:14 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अध्यक्ष, वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ ट्रस्ट, नवीन इमारत, दाते महाविद्यालय परिसर, शिवाजी नगर, यवतमाळ-445001

SGBAU Amravati Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SGBAU Amravati Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.