SEEPZ अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू; असा करा अर्ज!

SEEPZ Mumbai Recruitment 2023

0

SEEPZ Mumbai Recruitment 2023

SEEPZ Mumbai Recruitment 2023 : सीप्ज विशेष आर्थिक क्षेत्र, मुंबई अंतर्गत “मूल्यमापनकर्ता (कस्टम्स), प्रतिबंधक अधिकारी (कस्टम्स), परीक्षक (कस्टम्स)” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुन 2023 आहे.

एकूण जागा : 06

पदाचे नाव : मूल्यमापनकर्ता (कस्टम्स), प्रतिबंधक अधिकारी (कस्टम्स), परीक्षक (कस्टम्स)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.) 

नोकरी ठिकाण:   मुंबई  

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जुन 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : विकास आयुक्त, SEEPZ विशेष आर्थिक क्षेत्र, भारत सरकार, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, SEEPZ सेवा केंद्र इमारत, अंधेरी (पू), मुंबई-400096.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

SEEPZ,

SEEPZ भरती,

SEEPZ Mumbai Recruitment 2023

 

Leave A Reply

Your email address will not be published.