8 वी उत्तीर्णांना उत्तीर्ण संधी – SEEPZ मुंबई अंतर्गत सुरक्षा रक्षकांची पदांची भरती

0

सीप्ज विशेष आर्थिक क्षेत्र, मुंबई अंतर्गत सुरक्षा रक्षक पदाच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : 13 जागा

पदाचे नाव: सुरक्षा रक्षक

शैक्षणिक पात्रता: VIII Std Pass

नोकरी ठिकाण:   मुंबई (Mumbai)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 ऑगस्ट 2021 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : विकास आयुक्त, सीप्ज विशेष आर्थिक क्षेत्र, भारत सरकार, वाणिज्य व उद्योग मंत्रालय, सीप्ज सेवा केंद्र भवन, अंधेरी (पूर्व), मुंबई – 400096

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

Leave A Reply

Your email address will not be published.