10वी, ITI उत्तीर्णांना संधी!! दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत 733 रिक्त पदांची नवीन भरती !!!

SECR Recruitment 2024

0

SECR Recruitment 2024

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत “ट्रेड अप्रेंटिस” पदाच्या एकूण 733 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024आहे.

एकूण जागा : 733 

पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता:  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 15 ते 24 वर्षे

नोकरी ठिकाण:  नागपूर

अर्ज पद्धती : ऑनलाईन (नोंदणी)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 एप्रिल 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.