SEBI मुंबई मध्ये 158 रिक्त पदांची नवीन भरती, त्वरित ऑनलाईन अर्ज करा | SEBI Mumbai Bharti 2022

SEBI Mumbai Bharti 2022

0

SEBI Mumbai Bharti 2022: भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI), मुंबई अंतर्गत यंग प्रोफेशनल, सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या एकुण 158 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 158

पदाचे नाव :यंग प्रोफेशनल, सहाय्यक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)

वयाची अट: 30 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:24 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट :  www.sebi.gov.in

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा -1(यंग प्रोफेशनल)  

 

जाहिरात पहा -2 (सहाय्यक व्यवस्थापक)  

 

ऑनलाईन अर्ज करा(यंग प्रोफेशनल)  

 

ऑनलाईन अर्ज करा  (सहाय्यक व्यवस्थापक)


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.