सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: विज्ञान सराव पेपर 57
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
विज्ञान सराव पेपर 57
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsअंडे पाण्यामध्ये ठेवले असता फुगते, पण जर ते मीठाच्या पाण्यात ठेवले तर त्याचे आकुंचन होते. हे खालीलपैकी कुठल्या गुणधर्मामुळे होते ? (Asst 2013)
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपेशी’ (cell) हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपेशी मधील ……….. ना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsप्रकाश संश्लेषण (Photosynthesis) क्रियेत हरिवनस्पती सौर ऊर्जेचे (Solar energy) रुपांतर ………….. ऊर्जेत करतात.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsअस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी (Prokaryotic cells) ……………..मध्ये आढळतात.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकोणती प्राणी पेशी मेदाचे संश्लेषण, संग्रहण आणि चयापचय करते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsवनस्पतीशास्त्रानुसार फायबर वनस्पतीपासून ‘बास्ट फायबर्स’ मिळतात. प्रत्यक्षात ते खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या भागात असतात.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsबीयांच्या कडक कवचामध्ये कोणत्या ऊती (tissues) आढळतात ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsदोन नावे (बायनोमिअल) देण्याची वर्गीकरण पद्धती (MPSC 2018) कोणी सूचविली ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsम्यूकोरेल्स या कवकवर्गीय वनस्पतींना असे म्हणून ओळखतात.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणती वाक्ये बरोबर आहेत ?
अ) बुरशी पेट्रोलचे विघटन करण्यास कारणीभूत असते.
ब) सूक्ष्मजीव धातुचे विघटन करू शकतात.
क) जिवाणू व बुरशी प्लॅस्टीकचे विघटन करणारे घटक आहेत.
ड) जिवाणू सौंदर्य प्रसाधनांचे विघटन करू शकत नाहीत.Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएक कार अपघाताने झाडावर आदळून 5 सेकंदानंतर थांबते. कारचे वजन 1000 कि.ग्रॅ. असून ती अपघातापूर्वी 40 किमी प्रतितास वेगाने गतिमान असल्यास ती कार झाडावर किती जोराने आदळली.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsजर एखादी जड वस्तु क्षितिज समांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावरुन ओढली, तर त्या वस्तुवर क्रिया करणारे बल खालीलप्रमाणे असेल. (MPSC 2014)
अ) क्षितिज समांतर दिशेने प्रयुक्त केलेले बल
ब) लंबरूपी अधोगामी दिशेने क्रिया करणारे गुरुत्वीय बल
क) स्थानांतराच्या विरुद्ध दिशेने कार्य करणारे घर्षण बल
ड) उर्ध्वगामी दिशेने कार्य करणारे प्रतिक्रिया बल
वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsप्रत्येक क्रियेकरता तेवढीच व विरुद्ध प्रतिक्रिया असते.” हा कोणता सिद्धांत/नियम (Law) आहे ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points40 किलोग्रॅम वस्तूमान असलेली वस्तू पृथ्वीच्या केंद्रकाजवळ नेली असता त्या वस्तूचे वजन असेल.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsगुरूत्वत्वरण ‘g’ आणि पृथ्वीची सर्वसाधारण घनता ‘ r’ यांच्यातील अचूक संबंध खालीलपैकी कोणते समीकरण दर्शविते ? (येथे G हा गुरूत्वस्थिरांक आणि R म्हणजेच पृथ्वीची त्रिज्या असे गृहीत धरले आहे.)
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपृथ्वीची त्रिज्या 2 % ने कमी केली मात्र वस्तूमान तेवढेच ठेवले तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील गुरूत्वत्वरण
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsनेपच्युन आणि शनी हे सूर्याभोवती वर्तुळाकार कक्षेत भ्रमण करतात असे गृहित धरले. त्यांचे सूर्यापासून अंतर अनुक्रमे 1013 मीटर आणि 10 मीटर एवढे असल्यास त्यांच्या परिभ्रमण काळांचे गुणोत्तर
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपृथ्वीच्या पृष्ठभागावर गुरूत्वत्वरणाची सरासरी किंमत gs आहे. जर माऊंट एव्हरेस्टवर g1 एवढे आणि पृथ्वीभोवताली फिरणाऱ्या दळणवळण उपग्रहांवर (Communication Satellite ) g2 एवढे गुरूत्वत्वरण असेल तर खालीलपैकी अचूक विधान ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsउंच इमारतीच्या गच्चीवरून खाली सोडलेल्या 9 ग्रॅम इतक्या वस्तुमानाच्या वस्तुचा 7 सेकंदानंतरचा वेग किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsफिनॉल हे …………….
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालील वाक्यांपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे ?
अ) जास्त वास येणारे द्रव इथाईल मेरकाप्टन एल पी जी मध्ये मिसळण्यात येते.
ब) तो गॅस गळती शोधतो.Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकोळश्याचे त्याच्या ………. अवस्थेमध्ये रूपांतरण करून त्याचा अतिशय कार्यक्षम व स्वच्छ इंधन म्हणून करता येतो.
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App