सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: विज्ञान सराव पेपर 46
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
विज्ञान सराव पेपर 46
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsआरोग्य आणि आहारविषयक काही विधाने खाली दिलेली आहेत.
अ) तांबे हा मानवी शरीरास आवश्यक असा सूक्ष्म अन्नघटक आहे.
ब) अ आणि ड जीवनसत्त्वे पाण्यात विरघळतात.
क) स्निग्धपदार्थांचा उष्मांक 9.3 किलोकॅलरी प्रति ग्राम आहे.ड) क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कव्हीं हा रोग होतो. वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकोरडीकडधान्ये, साखर, पिठ, हवाबंद केलेली फळे व भाज्या, ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थाची आहेत ? (Excise 2017)
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणते मुलद्रव्य व्हिटॅमीन बी १२ जीवनसत्वाचा घटक आहे
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsगंधक (सल्फर) या पोषण मुलद्रव्यापासून बनली अमि आम्ले कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsजागतिक आरोग्य संघटनेनुसार, प्रथिने व उर्जा यामुळे होणारे कुपोषण हा प्रगतीशील देशांच्या सार्वजनिक आरोग्याचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. की जि नवजात बालकांचा मृत्यूदर खूपच आहे. खालीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये नवजात बालकांची उर्जा व प्रथिन यांच्या कुपोषणामुळे अक्षरक्ष: उपासमार होते व त्यांच्या शरीरावर सूज नसते.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points……….. जीवनसत्वाची कमतरता प्रौढांमध्ये फारच कर्म जाणवते, परंतु नवजात बालकांमध्ये त्यामुळे रक्तस्त्रा होण्याची शक्यता असते. (STI 2016)
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसकैराइड आहे ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएक ग्राम प्रथिनांमधून ……….. ऊर्जा मिळते. (Asst 2015)
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsचांदीच्या एका रॉडची लांबी 0.5m आणि त्रिज्या 0.4m आहे. त्याचे एकूण वस्तूमान 2460 kg असल्यास, रॉडची घनता….?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका चंचुपात्रात 262.5 cm³ आकारमानाचे 410g एवढे द्रव आहे. रिकाम्या चंचुपात्राचे वस्तुमान 200g असल्यास त्या द्रवाची घनता काढा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsजर एखादया द्रवाची विशिष्ट गुरुत्व (S.P. gravity) ही 0.80 असेल आणि त्याचे दिलेले वस्तुमान 40kg असेल तर त्या द्रवाचे आकारमान काढा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsजर एखादी वस्तू पाण्यावर ठेवली असेल आणि पाण्याने त्या वस्तूवर 40 न्यूटन ऐवढे प्लावक बल लादले असेल तर 2kg वस्तूमान असलेली ही वस्तू
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsजर फुग्यामध्ये कोरडी हवा भरली तर त्यामध्ये असलेल्या ७९% नायट्रोजन आणि २१% ऑक्सीजन पैकी कोणत्या घटकांची २५०° सेल्सीअसला सर्वप्रथम बाहेर गळती होईल ? (MPSC 2013)
अ)ऑक्सीजन, कारण त्याचे वस्तुमान नायट्रोजन पेक्षा जास्त आहे.
ब) नायट्रोजन कारण त्याचे वस्तुमान ऑक्सीजन पेक्षा कमी आहे.
क) ऑक्सीजन आणि नायट्रोजन दोघांची एकाच वेळेला गळती होईल.
ड) सर्व भरलेली हवा गळती होऊन फुगा मूळ स्वरूप प्राप्त करेल.Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsवातावरणाचा किती भाग नत्रवायू (Nitrogen) व्यापतो ? (PSI 2012 )
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsहायग्रोमीटर (hygrometer) कशावर आधारित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएक लीटर पाणी 4° से. पासून 3° से पर्यंत थंड केल्यास (PSI 2011 )
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपुढील विधानांचा विचार करा : (MPSC 2019)
अ)ऋण भारित बीटा कण हे धन भारित अल्फा कणांपेक्षा जास्त अंतर्भेद करतात.
ब) उदासीन (धन अथवा ऋण नसलेले) गामा कण हे बीटा कणांपेक्षा जास्त अंतर्भेद करतात.
क) सर्वसाधारणपणे उदासीन कणांची (धन अथवा ऋण भारित नस लेले) अंतर्भेद शक्ती अत्युच्च असते.Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsविद्युतचुंबकीय लहरींची पुढीलपैकी कोणती उदाहरणे आहेत ?
अ) दूरदर्शन लहरी ब) अतिनील किरणे
क) क्ष-किरणे ड) सूर्यप्रकाश किरणे
वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
अ) अतिनील किरणे किरकोळ गाठींवर उपयुक्त ठरतात.
ब) अवरक्त किरणे रासायनिक द्रव्यांचे पृथक्करण करतात.Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points…… हे किरणोत्साराचे एस.आय. पद्धतीतील एकक आहे .
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsअस्थिर अणु केंद्रकामधून अल्फा (α) कण उत्सर्जित झाल्यानंतर कसे कमी होतात ?. (Asst. 2015)
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsअतिलघु रेडिओतरंग (२.४५ GHz फ्रिक्वेन्सी) फायदे काय आहेत ?
अ) त्याचेमध्ये ज्वाला नाहीत.
ब) पदार्थातील पौष्टीकता कमी प्रमाणात नष्ट होते.
क) अन्नपदार्थामध्ये भौतिक बदल घडतो.
ड) निर्जंतूकरण होते.
वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालील वाक्ये लक्षात घ्या. (MPSC 2013)
अ) कणाची वेधनशक्ती (सामर्थ्य) ही त्याच्या वस्तुमानाच्या व्यस्त प्रमाणात असते.
ब) अल्फा कणाची वेधनशक्ती (सामर्थ्य) ही बीटा कणाच्या वेधनशक्ती (सामर्थ्य) पेक्षा कमी आहे. खालीलपैकी कोणते विधान वरील वाक्यांची परिस्थिती योग्यरित्या दाखवते?Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही खालील कोणत्या कारणानी होते ? (PSI 2013)
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsअणुभट्टी मध्ये होणारी ऊर्जा निर्मिती यामुळे होते.
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App