सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: विज्ञान सराव पेपर 42
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
विज्ञान सराव पेपर 42
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsप्रकाश संश्लेषणाची (Photosynthesis) क्रिया हिरव्या वनस्पतीमधील कोणत्या भागात होते ? (PSI 2013)
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points‘ड्रॉसेरा’ वनस्पती, ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे? (Asst. 2013)
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमुळा, गाजर, बीट या कोणत्या वनस्पती आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखाली काही अन्ननाशक (food spoilage) प्रक्रिया दिल्या आहेत?
अ)मांसाची चव बिघडणे. (Meat becomes unpalatable)
ब) केळ्यावी साल काळी पडणे. (Blackening of banana skin)
क) साठवण केल्यावर द्राक्षाची चव जाणे. (On storage, grapes lose their taste)
या सर्व अन्ननाशक प्रक्रियांना जबाबदार घटक (factors) कोणता आहे?Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे सूक्ष्मपोषद्रव्य (micronutrient) आहे ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसारख्याच माध्यमात स्थिर तापमानाला ध्वनीलहरींचा आयाम (amplitude) दुप्पट केला तर ध्वनीची उच्चता (loudness) होते.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसमुद्राची खोली 7750 मी. असणाऱ्या ठिकाणी SONAR च्या सहाय्याने पाण्यामध्ये ध्वनीतरंग प्रक्षेपित केल्या, …… ने प्रतिध्वनी प्राप्त होईल. (समुद्रातील पाण्यामध्ये ध्वनीचा वेग = 1550 m/s)
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsवीज चमकल्यानंतर साडेतीन सेकंदानंतर विजेचा ऐकू आला तर निरिक्षकापासून विज…. अंतराव असेल.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसमान भौतिक परिस्थितीत 1 व 2 अशा क्रमांकाच्या दोन सारख्या बाटल्यांमध्ये प्रत्येकी 28 ग्रॅम व 56 प्रेम हायड्रोजन वायू घेतला. दुसऱ्या क्रमांकाच्या बाटली तापमान पहिल्या क्रमांकाच्या बाटलीपेक्षा दुप्पट असल्यास तिच्यामधील ध्वनीची गती
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका विशिष्ट वारंवारता असणाऱ्या ध्वनी तरंगाचा वेगे 560 मी./से. असून त्याची तरंग लांबी 4 सेमी आहे.. ……. तर वारंवारता
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालील धातू विचारात घ्या.चढत्या घनतेनुसार त्याची क्रमवारी लिहा. (MPSC 2013)
अ) प्लॅटिनम ब) सोने क) तांबे ड) शिसेCorrect
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsजोड्या लावा (सामाईक गट ब २०१८)
अ) क्रिओलाइट i) CuCO₃ Cu(OH)₂
ब) मॅग्नेटाइट ii) Al₂O₃ xH₂O
क) मॅलेंचाइट iii) ZnCO₃
ड) स्कॅलेराइट iv) Fe₂ O₄
v) Fe₂O₃
vi) CuFeS₂
vii) Na₃ AIF₆
viii) ZnSCorrect
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsलिमोनाइट या लोखंडाच्या धातुकाचे रासायनिक रेणुसूत्र …….. हे आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून “फूल्स् गोल्ड”/”मुर्खाचे सोने म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपृथ्वीच्या भुपृष्ठावर ॲल्युमिनिअम हा धातू शेकडा किती प्रमाणात आढळतो ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणते माइक्रोइलेमेन्ट वनस्पतीत फायदेशीर असते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsइसबगोल जे की पोटाच्या विकारांवर वापरले जाते कोणत्या वनस्पतीपासून प्राप्त केले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपुरातनकाळापासून वनस्पती आजार बरे करण्यास्तव व आरोग्य सुदृढीस्तव वापरली गेली आहेत.
आपला उपचार पद्धतीतील अर्ध्यापेक्षा अधिक औषधे वनस्पतीजन्य आहेत.
भारतीय औषधी वनस्पतींच्या शब्दावलीत ३००० वनस्पती आहेत. वनस्पतींचा कोणता भाग सर्वात अधिक औषधीयुक्त म्हणून वापरला जातो?Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsफळांच्या व भाज्यांच्या तांबुसीकरणास तपाकिरीपणा कारणीभूत मुख्य वितंचक कोणते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsअतिश्रमामुळे स्नायूदुखीमध्ये खालीलपैकी कोणते जबाबदार असते ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsविशिष्ट वारंवारता असणारा एका ध्वनी तरंगाचा वेग 336 मी./से. असून तरंग लांबी 3 सेमी आहे. तर वारंवारता काढा. ती श्रवणीय असेल का? (MPSC 2017)
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी कोण इन्फ्रासोनीक लहरींचा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतो ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsजेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीत बदलतो तेव्हा ध्वनीची/चा….वाढवितो ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या धातुक मध्ये तांबे लाख आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकोणता धातू लोखंडाचे गंजणे (rusting) रोखता?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App