सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: विज्ञान सराव पेपर 38
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
विज्ञान सराव पेपर 38
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsवनस्पतीशास्त्राची पहिली जागतिक परिषद ………… येथे भरली.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsवनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणांवर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पध्दती खालीलपैकी कोणी शोधुन काढली?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsवनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक (PSI 2014) कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या प्रकारचे फूल हे सपुष्प वनस्पतींमध्ये प्रगतीशिलतेचे प्रतिक मानले जाते? (STI 2014 )
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालील कोणती शैवाल पाण्यता येत व त्याला फुले येत व त्याला फुले येत नाहीत.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsस्पायरोगायरा ………… शेवाळ (algae) आहे . (STI 2011)
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसूर्यफूल ही……….. वनस्पती आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणती वनस्पती, टेरिडोफायटा (Pteridophyta) या संवहनी वनस्पती वर्गात येत नाही? (PSI 2011)
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsवनस्पती द्विनामपद्धती कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञाने सुरु केली.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsशार्कबाबत योग्य तो पर्याय निवडा.
a) अधर बाजूस मुख b) जरायुजc) सायक्लॉईड खवले d) कास्थीमय अंतःकंकाल
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsधातुमधील विद्युत चालकता कमी ते जास्त क्रमानुसार असते. (Group-B 2017)
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालील दोन विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे ? (MPSC 2016)
अ) चुंबकीय अनुनाद प्रतिमा (MRI) शरीराच्या कोणत्याही भागाची छेद प्रतिमा निर्माण करते.
(ब) सी. टी. स्कॅन क्ष-किरण व एम. आर. आय. पेक्षा उच्च दर्जाचा आहे.Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsअपक कपड्यांच्या इस्त्रीत वापरला जातो. यासंदर्भा पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? (MPSC 2016)
अ) अभ्रक विजेता सुवाहक आहे.
ब) अभ्रक उष्णतेचा सुवाहक आहे.Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे ? (PSI 2013 )
अ) चुंबकीय क्षेत्र रेषा चुंबकाच्या ध्रुवाजवळ एकत्र येतात.
ब) चुंबकीय क्षेत्र रेषा दक्षिण ध्रुवाजवळ तयार होतात व उत्तर ध्रुवाजवळ संपतात.Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points60 W शक्तीचा एक बल्ब 6 तास वापरला तर किती विद्युत ऊर्जा (electrical energy) वापरली जाईल?
(Asst. 2011)
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपृथ्वीवरील एका विशिष्ट ठिकाणी चुंबकीय शिखराचा आडवा घटक 0.26 एकक असून तेथील उतार कोन 60° आहे. या ठिकाणी पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र किती एकक असेल ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमॅग्नेशियमची संयुजा (Valency) 2 आहे व क्लोरिनची संयुजा आहे. तर मॅग्नेशियम क्लोराईडचे रेणुसूत्र (molecular formula) काय ? (STI 2012)
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsहायड्रोजन या मूलद्रव्याचे वैशिष्ट्य कोणते ? (PSI 2012)
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमूलद्रव्यांची (elements) समस्थानिके (isotopes) म्हणजे :
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपूर्ण अष्टक (complete octet) असलेले मूलद्रव्य …….. हे आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsअणुक्रमांक म्हणजे ? (PST 2012)
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsM’ हे मुलद्रव्य डोबेरिनर त्रिकके मध्ये Ca, M Ba हे आहे. (MPSC 2018)
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsप्रदीर्घ आवर्त सारणीत ………… या दोन मुलद्रव्यांमध्ये विकर्ण संबंध आढळतो. (सामाईक गट क २०१८)
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsआधुनिक आवर्तसारणीमध्ये मुलद्रव्यांची मांडणी ही ………नुसार करतात. (Asst. 2013)
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsआधुनिक आवर्तसारणी (Modern periodic Table) कशावर आधारित आहे ? (STI 2012 )
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App