विज्ञान सराव पेपर
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: विज्ञान सराव पेपर 232
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
विज्ञान सराव पेपर 232
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालील कुठल्या भागात शुक्राणूचा विकास आणि साठा केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsगर्भधारणेच्या कितव्या आठवड्यापर्यंत सुरक्षित गर्भपात करता येतो ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालील कुठले संप्रेरक पुरुषामध्ये असते ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमानवी विर्यात नसलेला खालीलपैकी घटक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsजर अंडमोचनानंतर त्याच दिवशी फलन घडून आले तर त्यापासून तयार होणारा ब्लास्टोसिस्ट गर्भाशयात कितव्या दिवशी स्थापन होईल.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points104°F = किती सेल्सिअस ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते तापमान हे सेल्सिअस व फॅरेनहाईट या दोन्ही एककात समान असेल ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsअत्युच्च तापमान मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points– 39°C पेक्षाखालील तापमान मोजण्यासाठी कोणत्या तापमापकाचा उपयोग केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान अंश सें, ने वाढविण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची — होय.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsविशिष्ट उष्माधारकतेसंबंधीत चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points———— या तापमानास निरपेक्ष शुन्य तापमान असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsदुषित पाण्यात अनफिलस डासाचे अंडी वाढतात, असे होऊ नये म्हणून आपण दुषित पाण्यात रॉकेल टाकले असता तरंगणारे अंडी मरतात, कारण-
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालील विधानापैकी अयोग्य नसलेले विधान ओळखा.
अ) पाण्याचा थेंब हा कमीत कमी जागा व्यापण्याचे कारण पृष्ठताण होय.
ब) टीप कागदाचे कार्य हे केशिकत्वामूळे शक्य आहे.Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालील कुठल्या प्रक्रियेमुळे द्रावणाचा पृष्ठताण वाढतो.
(अ) धुलिकण पडल्यावर
(ब) द्रावणात अद्रावणीय अशुद्ध टाकल्यासCorrect
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजर केशिकत्व नसले तर
अ) स्पंजद्वारे पाणी शोषले गेले नसते.
ब) शीतपेय पिण्यासाठी स्ट्रांचा वापर झाला नसता.
क) शाईची पेन चालली नसती.
ड) रॉकेलचा दिवा चालला नसता.Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsतांबे, चांदी आणि सोने या धातूंमधून सर्वात कमी क्रियाशील धातू कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsहवेतील ऑक्सिजन, बाष्प आणि कार्बन डाय ऑक्साइड यांच्याशी सोडिअमची होणारी अभिक्रिया रोखण्यासाठी सोडिअम कायम मध्ये ठेवतात.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points———– पासून धातूंचे शुद्धरुपात निष्कर्षण करण्याच्या क्रियेला धातुविज्ञान म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या धातूंचे ऑक्साइड उभयधर्मी ऑक्साइड म्हणून ओळखले जातात ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsलाफिंग गॅस चा रासायनिक सूत्र ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsचांदीच्या वस्तूंचा हवेशी संपर्क आल्यास कालांतराने त्या वस्तू काळ्या पडतात. कारण त्यांची हवेतील——सोबत अभिक्रिया होते.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsगॅल्व्हनायझिंग या धातूच्या क्षरण प्रतिबंधामध्ये कशाचा वापर
केला जातो ?Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमानवी शरीरात प्रथिने तयार करण्यासाठी किती अमायनो असिडची गरज असते ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमेद ही संज्ञा कोणी दिली ?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
विज्ञान सराव पेपर