सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: विज्ञान सराव पेपर 141
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
विज्ञान सराव पेपर 141
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsटाइफॉइड या रोगातील ताप 104° फॅरेनहेट (F) असते, तर केलवीन या एककात त्याचे रूपांतर कोणते असेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसंवेगाचे (momentum) खालील कोणते योग्य एकक असेल ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsSI एकक पद्धतीत समाविष्ट असणाऱ्या सात मुलभूत राशींच्या एकाकांमध्ये 1971 साली कोणते मुलभूत राशीचे एकक समाविष्ट करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsविसाव्या शतकातील एका सौर दिवसाचा 1/86400 वा भाग म्हणजेच …… होय .
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsप्रदीर्घ आवर्तसारणीत .या दोन मूलद्रव्यांमध्ये विकर्ण संबंध आढळतो. (MPSCLipik/Tax Asst/Ex.Insp पूर्व 18}
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsइथिलिनच्या रेणू मध्ये एकूण किती सिग्मा बंध असतात ? (MPSC Liplk/Tax Asst/Ex.Insp g18)
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points40 किलोग्रॅम वस्तूमान असलेली वस्तू पृथ्वीच्या केंद्रकाजवळ नेली असता त्या वस्तूचे वजन असेल.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsगुरूत्वत्वरण ‘g’ आणि पृथ्वीची सर्वसाधारण घनता ‘ r’ यांच्यातील अचूक संबंध खालीलपैकी कोणते समीकरण दर्शविते ? (येथे G हा गुरूत्वस्थिरांक आणि R म्हणजेच पृथ्वीची त्रिज्या असे गृहीत धरले आहे.)
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपृथ्वीची त्रिज्या 2 % ने कमी केली मात्र वस्तूमान तेवढेच ठेवले तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील गुरूत्वत्वरण
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकाष्ठजन्य अल्कोहोल म्हणजेच (राज्यसेवा पूर्व 18)
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपाण्यात क्लोरिन नेहमी मिसळतात कारण (राज्यसेवा पूर्व 18)
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsयांनी रक्ताभिसरणाचा महत्वपूर्ण शोध लावला.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमानवी शरीराला आकार देण्याचे कार्य करतात.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsया रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त चालू शकते म्हणून त्यास सर्वयोग्य ग्राहक असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsवनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी कोणत्या कार्बन आयसोटोपचा वापर होतो ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsकोळसा खाणीमधून बाहेर पडणाऱ्या आम्लयुक्त टाकाऊ द्रव्यामध्ये ……………हे अत्यंत घातक प्रदुषक होय, जे पाणी जड होण्यास कारणीभूत ठरतो.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसर्वसाधारण सुत्र अलकाइनसाठी… हे असते.(PSI/STI/ASO पूर्व 18)
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका दोरीच्या टोकाला दगड बांधुन फिरवले असता 15 मीटर व्यासाच्या आकाराचे वर्तुळ बनते. असे करत असताना दगडाची गती 15.7 मीटर प्रती सेकंद एवढी असल्यास दगडाला एक वर्तूळ पूर्ण करण्यास किती सेकंद लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsजर एखादी 50kg वस्तू वर्तुळाकार गतीत फिरत असेल व वर्तुळाचा परिघ हा 12.56 मीटर असेल जो 6.28 सेंकदात पूर्ण केला जातो तर अभिकेंद्री बल (Centripetal force) किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएक कांगारू 2.4 मीटर पर्यंत 2 सेंकदात उडी घेत असेल तर त्याचा सुरुवातीचा वेग किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsजर प्रकाशाच्या गतीचे नवीन एकक असे निवडल की सूर्य व पृथ्वी यांच्यातील अंतर हे 1000 एकक असेल व कापण्यासाठी प्रकाशाला 8 मिनिट 20 सेकंद लागत असतील तर प्रकाशाच्या नवीन एककानुसार निर्वात पोकळीत प्रकाशाचा वेग किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points…………….ह्यामुळे गंजण्याची क्रिया होते.(राज्यसेवा पूर्व 18)
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsनैसर्गिक वायुमध्ये. चे प्रमाण मुखत्वे करुन असते. (राज्यसेवा पूर्व 18)
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsनैसर्गिक स्त्रोतातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळते? ( राज्यसेवा पूर्व 18)
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत तुरटी असे म्हणतो ? (धुळे SRPF 18)
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App