राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण (SECA) अंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये रिक्त पदांची भरती सुरू

SCEA Pune Recruitment 2022

0

SCEA Pune Recruitment 2022

SCEA Pune Bharti 2022:राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण (SCEA) अंतर्गत “अधिवक्ता” पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2022 आहे.

एकूण जागा :  30

पदाचे नाव :अधिवक्ता

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:25 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :सदस्य सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे, जुनी मध्यवर्ती इमारत, तळ मजला , पुणे- 411001

SCEA Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SCEA Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.