राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण (SECA) पुणे येथे उच्च श्रेणी लघु लेखक, लिपिक व इतर पदांची भरती सुरू | SCEA Pune Bharti 2022

SCEA Pune Bharti 2022

0

SCEA Pune Bharti 2022: राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे येथे “उच्च श्रेणी लघु लेखक, साहाय्यक प्रशासकीय अधिकारी, लिपिक व टंकलेखक” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा : 07 

पदाचे नाव :उच्च श्रेणी लघु लेखक, साहाय्यक प्रशासकीय अधिकारी, लिपिक व टंकलेखक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  पुणे

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

ई-मेल पत्ता  :  sceapune@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख:24 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सदस्य सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे, जुनी मध्यवर्ती इमारत, तळ मजला , पुणे- 411001

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.