अर्ज सुरु-SBI मध्ये नोकरीची सुवर्ण संधी; 606 पदांची भरती

0

SBI Bharti 2021 – Job Vacancies : स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) अंतर्गत “विशेषज्ञ संवर्ग अधिकारी (व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, कार्यकारी, संबंध व्यवस्थापक, ग्राहक संबंध कार्यकारी, गुंतवणूक अधिकारी, केंद्रीय संशोधन संघ, केंद्रीय संशोधन संघ) पदाच्या एकूण 606 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 28 सप्टेंबर 2021 आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2021 आहे.

एकूण जागा : 606  

पदाचे नाव : विशेषज्ञ संवर्ग अधिकारी (व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, कार्यकारी, संबंध व्यवस्थापक, ग्राहक संबंध कार्यकारी, गुंतवणूक अधिकारी, केंद्रीय संशोधन संघ, केंद्रीय संशोधन संघ)

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – भारतात कुठेही

फीस –

General, OBC and EWS – रु. 750/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 28 सप्टेंबर 2021

अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 18 ऑक्टोबर 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper 32

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.