अर्ज सुरु-SBI मध्ये नोकरीची सुवर्ण संधी; 6348 पदांसाठी होणार भरती – SBI Recruitment 2021

1

SBI Bharti 2021 – Job Vacancies : स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) अंतर्गत “अप्रेंटीस पदाच्या एकूण 6348 (महाराष्ट्र – 390) रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 6 जुलाई 2021 आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2021 आहे.

एकूण जागा :  6348 जागा (महाराष्ट्र – 390)

पदाचे नाव: अप्रेंटीस

शैक्षणिक पात्रता:  Graduation from a recognised University/ Institute

Fee: General/ OBC/ EWS – रु. 300/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 6 जुलै 2021

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 26 जुलै 2021

SBI Apprentice Recruitment 2021 – Vacancy Details

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

1 Comment
  1. Rohini Kautik Ghule says

    Government exam

Leave A Reply

Your email address will not be published.