स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)द्वारे १४२२ पदभरतीची नवीन जाहिरात प्रकाशित

SBI CBO Vacancies 2022

0

SBI CBO Vacancies 2022

SBI CBO Vacancies 2022 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)द्वारे प्रकाशित नवीन जाहिराती अनुसार CBO पदाच्या एकूण १४२२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पैकी महाराष्ट्रात एकूण ४२२ पदांची भरती होत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ नोव्हेंबर २०२२ आहे. पात्र उमेदवार SBI सर्कल बेस्ड ऑफिसर व्हेकन्सी 2022 साठी 18 ऑक्टोबर 2022 पासून अर्ज सादर करू शकता, SBI CBO अधिसूचना 2022 संबंधी इतर सर्व तपशील माहिती खाली देण्यात आली आहे. या संदर्भातील सर्व अपडेट्ससाठी महाभरती अँप लगेच डाउनलोड करा.

एकूण जागा : १४२२ 

पदाचे नाव & तपशील: अधिकारी (CBO)

शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा केंद्र सरकारने मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
  • तसेच, अंतिम वर्ष/सेमिस्टरचे उमेदवार मुलाखतीच्या तारखेला त्यांच्या पदवीचा पुरावा सादर करता येईल अशेच उमेदवार अर्ज करू शकतात.

वयाची अट: 21 ते 30 वर्षे

Fee:

  • General/ EWS/ OBC – रु. 750/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : १८ ऑक्टोबर २०२२

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०७ नोव्हेंबर २०२२ 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

SBI CBO Vacancies 2022,

स्टेट बँक ऑफ इंडिया,

SBI Vacancies

SBI CBO Vacancies 2022

Leave A Reply

Your email address will not be published.