भारतीय स्टेट बँक (SBI) अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु | SBI Bharti 2022

SBI Bharti 2022

0

SBI Bharti 2022: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत विपणन कार्यकारी, सहायक व्यवस्थापक, सहायक उपाध्यक्ष, वरिष्ठ कार्यकारी पदांच्या एकुण 52 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 05 फेब्रुवारी 2022 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2022 आहे.

एकूण जागा :  52 

पदाचे नाव :विपणन कार्यकारी, सहायक व्यवस्थापक, सहायक उपाध्यक्ष, वरिष्ठ कार्यकारी

शैक्षणिक पात्रता:First Division in Bachelor’s Degree (Full Time) in any stream/ MBA (ReferPDF)

Fee:

  • SC/ ST/ PWD – Nill
  • General/ EWS/ OBC – रु. 750/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख  : 05 फेब्रुवारी 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:25 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाईट  :  sbi.co.in

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.