भारतीय स्टेट बँक (SBI) अंतर्गत 1226 रिक्त पदांची भरती | SBI Bharti 2021

SBI Bharti 2021

0

SBI Bharti 2021:स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत अधिकारी पदाच्या एकूण 1226 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 9 डिसेंबर 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2021 आहे.

एकूण जागा : 1226

पदाचे नाव :अधिकारी

शैक्षणिक पात्रता:Graduation in any discipline or equivalent (Refer PDF)

वयाची अट: 21 ते 30 वर्षे

Fee:

  • SC/ ST/ PWD – Nill
  • General/ EWS/ OBC – रु. 750/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 9 डिसेंबर 2021

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:29 डिसेंबर 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.