BJMC पुणे & ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येते रिक्त पदांची भरती | Sassoon Hospital Pune Bharti 2021

Sassoon Hospital Pune Bharti 2021

1

Sassoon Hospital Pune Bharti 2021 : ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथे “प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरीत मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 ऑक्टोबर 2021 आहे.

एकूण जागा : 60 जागा

पदाचे नाव: प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता: MD, MS, DM/M (Refer PDF)

नोकरी ठिकाण:  पुणे 

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 27 ऑक्टोबर 2022

मुलाखतीचा पत्ता : बै. जी. शा. वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

1 Comment
  1. Pawara lakshman Gulabsig says

    Hii

Leave A Reply

Your email address will not be published.