सांगली ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन
सांगली येथे आर्थिक सल्लागार करीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 4 (2021-22) चे आयोजन करण्यात आलेले आहे. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 22 ते 23 सप्टेंबर 2021 आहे.
पदाचे नाव : आर्थिक सल्लागार
पात्रता – सरकारी आणि खासगी नियोक्ता
शैक्षणिक पात्रता – SSC, HSC, Gradute, Post-Graduate
अर्ज पध्दती – ऑनलाईन
नोकरी ठिकाण – सांगली
राज्य – महाराष्ट्
विभाग – पुणे
जिल्हा – सांगली (Sangli)
ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख – 22 ते 23 सप्टेंबर 2021 आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.