10 वी, 12 वी व ITI उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित – SAMEER मुंबई अंतर्गत नवीन भरती सुरू | SAMEER Mumbai Bharti 2022
SAMEER Mumbai Bharti 2022
SAMEER Mumbai Bharti 2022: सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई येथे ITI शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदाच्या एकुण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 फेब्रुवारी & 01 मार्च 2022 (पदांनुसार) आहे.
एकूण जागा : 30
पदाचे नाव:ITI शिकाऊ प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता: 10th, 12th, ITI (Refer PDF)
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीचा पत्ता : समीर, IIT कॅम्पस, हिल साइड, पवई, मुंबई 400076.
मुलाखतीची तारीख : 28 फेब्रुवारी & 01 मार्च 2022 (पदांनुसार)
अधिकृत वेबसाईट : www.sameer.gov.in
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.