पदवी, डिप्लोमा धारक उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित – SAMEER मुंबई अंतर्गत नवीन भरती सुरू | SAMEER Mumbai Bharti 2022
SAMEER Mumbai Bharti 2022
SAMEER Mumbai Bharti 2022: सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई येथे ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा इंजिनीअर अप्रेंटिस पदाच्या एकुण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 08 मार्च 2022 आहे.
एकूण जागा : 17
पदाचे नाव :ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा इंजिनीअर अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता:BE / B. Tech/ Diploma in Electronics / Electronics & Communication with Minimum 55% Marks (Refer PDF)
नोकरी ठिकाण: मुंबई
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीचा पत्ता : समीर, IIT कॅम्पस, हिल साइड, पवई, मुंबई 400076
मुलाखतीची तारीख : 08 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट : www.sameer.gov.in
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.