समाज कल्याण, नागपूर अंतर्गत भरती सुरु | Samaj Kalyan Nagpur Bharti 2021

0

समाज कल्याण, नागपूर अंतर्गत शासकीय निवासी शाळा, रमानगर, नागपूर येथे शिक्षक पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 12 ऑगस्ट 2021  आहे.

पदाचे नाव : शिक्षक

नोकरी ठिकाण – नागपूर

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – सफाई कामगारांच्या मुलामुलींची शासकीय निवासी शाळा, शताब्दी चौक, रमानगर, गली क्र. 7, नागपूर

मुलाखतीची तारीख – 12 ऑगस्ट 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाjहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.