सैनिक स्कूल चंद्रपूर येथे विविध रिक्त पदांची नवीन भरती- ऑनलाईन अर्ज करा | Sainik School Chandrapur Bharti 2022
Sainik School Chandrapur Bharti 2022
Sainik School Chandrapur Bharti 2022:सैनिक स्कूल चंद्रपूर येथे मास्टर, असिस्टंट मास्टर, लॅब असिस्टंट पदांच्या एकुण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2022 आहे.
एकूण जागा : 10
पदाचे नाव :मास्टर, असिस्टंट मास्टर, लॅब असिस्टंट
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण: चंद्रपूर
अर्ज पद्धती :ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:28 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट : sainikschoolchandrapur.com
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.