स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती सुरु!

SAIL recruitment 2023

0

SAIL recruitment 2023

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) अंतर्गत “सल्लागार, व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक, ऑपरेटर-कम-तंत्रज्ञ, परिचर-कम-तंत्रज्ञ पदांच्या एकूण 73 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 28 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा :  73 जागा

पदाचे नाव :सल्लागार, व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक, ऑपरेटर-कम-तंत्रज्ञ, परिचर-कम-तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • सल्लागार – 41 वर्षे
  • व्यवस्थापक – 35 वर्षे
  • वैद्यकीय अधिकारी – 30 वर्षे
  • सहाय्यक व्यवस्थापक – 34 वर्षे
  • ऑपरेटर-कम-तंत्रज्ञ (बॉयलर ऑपरेशन) – 30 वर्षे
  • ऑपरेटर-सह- तंत्रज्ञ (प्रशिक्षणार्थी) – 28 वर्षे
  • परिचर-सह- तंत्रज्ञ (केबल जॉइंटर) – 30 वर्षे
  • परिचर-कम-तंत्रज्ञ (प्रशिक्षणार्थी) – 28 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख28 डिसेंबर 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जानेवारी 2023

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.