नागपूर विद्यापीठात विविध रिक्त पदांकरिता भरती सुरु, मुलाखती आयोजित

RTMNU Nagpur Recruitment 2022

0

RTMNU Nagpur Recruitment 2022

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर अंतर्गत सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख मुलाखत 8 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 2022 आहे

एकूण जागा : 126

पदाचे नाव : सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: नागपूर

Fee:

खुल्या प्रवर्गासाठी:  रु. 500/-

राखीव प्रवर्गासाठी: रु. 300/-

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: दिलेल्या संबंधती पत्यावर (मूळ जाहिरात बघावी.)

मुलाखतीची तारीख: 8 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 2022

DD करण्याचा पत्ता: वित्त आणि लेखा अधिकारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

अधिकृत वेबसाईट – www.nagpuruniversity.ac.in 

RTMNU Nagpur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अर्जाचा नमूना  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.