RTMNU Nagpur Bharti 2021 | RTMNU येथे विविध पदांची भरती

0

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे जनसंपर्क अधिकारी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण नागपूर आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव : जनसंपर्क अधिकारी

शैक्षणिक पात्रता –  Post Graduate (Refer PDF)

वयोमर्यादा – 26 वर्षे

खुला प्रवर्ग – 38 वर्षे

राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

नोकरी ठिकाण – नागपूर

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कुलसचिव, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक जागा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, कॅम्पस चौक ते अंबाझरी टी-पॉइंट मार्ग, नागपूर – 440033

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2021

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.