रोगी कल्याण समिती अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; 2 लाखापर्यंत मिळणार पगार | Rogi Kalyan Samiti Bharti 2022

Rogi Kalyan Samiti Bharti 2022

0

Rogi Kalyan Samiti Bharti 2022:रोगी कल्याण समिती अंतर्गत श्री विनोबा भावे सिव्हिल हॉस्पिटल, सिल्वासा येथे “न्यूरो-सर्जन, प्लास्टिक आणि पुनर्रचनात्मक सर्जन, नेफ्रोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, चेस्ट फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, हेल्थ अँड केअर एक्झिक्युटिव्ह, लोअर डिव्हिजन क्लर्क, मल्टी टास्किंग स्टाफ” पदांच्या एकुण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2022 आहे.

एकूण जागा :  11

पदाचे नाव :न्यूरो-सर्जन, प्लास्टिक आणि पुनर्रचनात्मक सर्जन, नेफ्रोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, चेस्ट फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, हेल्थ अँड केअर एक्झिक्युटिव्ह, लोअर डिव्हिजन क्लर्क, मल्टी टास्किंग स्टाफ

शैक्षणिक पात्रता:MD/ DNB/ DM (Refer PDF)

वयाची अट: 45 वर्षे

नोकरी ठिकाण: सिल्वासा

अर्ज पद्धती :ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:22 मार्च 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सदस्य सचिव कार्यालय (RKS), श्री विनोबा भावे सिव्हिल हॉस्पिटल, सिल्वासा – 396230

अधिकृत वेबसाईट  : daman.nic.in

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा 

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.