रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत नवीन भरती सुरू – त्वरित अर्ज करा | RGPPL Ratnagiri Bharti 2022

RGPPL Ratnagiri Bharti 2022

0

RGPPL Ratnagiri Bharti 2022:रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड येथे कंपनी सचिव पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा :  01 

पदाचे नाव :कंपनी सचिव

शैक्षणिक पात्रता:Graduate (Refer PDF)

वयाची अट: 35 वर्षे पेक्षा जास्त नसावे.

वेतन श्रेणी : रु. 50,000/-

नोकरी ठिकाण: रत्नागिरी

अर्ज पद्धती :ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:02 एप्रिल  2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सीनियर मॅनेजर (एचआर), रत्नागिरी गॅस अँड पॉवर (प्रा.) लिमिटेड पी.ओ. RGPPL अंजनवेल, तालुका गुहागर, जिल्हा: रत्नागिरी, महाराष्ट्र-415634

अधिकृत वेबसाईट : www.rgppl.com

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.