प्रादेशिक रोजगार विनिमय गोवा येथे 70 पदांची भरती

0

गोवा सरकार अंतर्गत आयुक्त कामगार व रोजगार कार्यालय येथे “फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, एल.डी.सी., कनिष्ठ स्टेनोग्राफर, एम.टी.एस. पदांच्या एकूण 70 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2021 आहे.

एकूण जागा : 70 जागा

पदाचे नाव: फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, एल.डी.सी., कनिष्ठ स्टेनोग्राफर, एम.टी.एस.

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: गोवा

अर्ज पद्धती :  ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जून 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी कार्यालय, ई.एस.आय. योजना, पंचदीप भवन, दुसरा मजला, पट्टो प्लाझा, पणजी

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.