Thane Mahanagarpalika Bharti 2021 : ठाणे महानगरपालिकेत भरती सुरु

0

ठाणे महानगरपालिका, ठाणे (Thane Mahanagarpalika) अंतर्गत पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, कार्यक्रम सहाय्यक पदांच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 21 जून 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2021 आहे.

एकूण जागा : 42 जागा 

पदाचे नाव:

  • पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • औषध निर्माता
  • कार्यक्रम सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: ठाणे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 21 जून 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जून 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे – 400602

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.