SBI Recruitment 2021| SBI मुंबई अंतर्गत अभियंता (फायर) पदांची भरती

0

SBI Bharti 2021 – Job Vacancies : स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) अंतर्गत “अभियंता (फायर) पदाच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2021 आहे.

एकूण जागा : 16 जागा

पदाचे नाव: अभियंता (फायर)

शैक्षणिक पात्रता: BE (Fire)/ B.Tech (Safety & Fire Engineering)/ B.Tech (Fire Technology & Safety Engineering)/ B.Sc. (Fire) / Graduate from Institute of Fire Engineers (India/UK)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 15 जून 2021

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जून 2021

SBI Mumbai Recruitment 2021 – Vacancy Details 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.