RBI मध्ये नोकरीची संधी; 304 रिक्त पदांची भरती नवीन जाहिरात प्रकाशित | RBI Bharti 2022

RBI Bharti 2022

0

 

                                           RBI Bharti 2022

RBI Bharti 2022: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी ग्रेड बी, सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण 303 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज सुरू होण्याची तारीख 28 मार्च 2022 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 303 

पदाचे नाव :अधिकारी ग्रेड बी, सहाय्यक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 21 वर्षे ते 30 वर्षे

Fee:

  • SC/ST/PwBD – रु. 100/-
  • GEN/OBC/EWS – रु. 850/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 28 मार्च 2022

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 एप्रिल 2022

RBI Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली RBI Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा -1  

जाहिरात पहा -2  

ऑनलाईन अर्ज करा  

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.