प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था पुणे (RAMETI) येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू

RAMETI Pune Recruitment 2022

0

RAMETI Pune Recruitment 2022

RAMETI Pune Bharti 2022:प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था पुणे (RAMETI) येथे सहाय्यक प्राध्यापक, वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक, कार्यालय अधीक्षक, ग्रंथपाल पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे.

एकूण जागा : 07 

पदाचे नाव:सहाय्यक प्राध्यापक, वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक, कार्यालय अधीक्षक, ग्रंथपाल

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्यावर (मूळ जाहिरात वाचावी.)

RAMETI Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली RAMETI Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.