सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: रेल्वे भरती Group D सराव पेपर 114
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
रेल्वे भरती Group D सराव पेपर 114
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsकाय नसेल तर केलेले कार्य शून्य होते ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points10 पुरुष एक भिंत 8 दिवसात रंगवतात. तर तीच भिंत 4 दिवसात रंगावायची असेल तर अजून किती अधिक पुरुषांची आवश्यकता असेल ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points156, 312 आणि 195 यांचा मसावी (HCF) काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsP 3 R I M J 3 Q % W @ / N $ E 5 X Y 1 # 8
वर दिलेल्या शृंखलेखामद्धे डावी कडून 15 व्या पदाच्या डावीकडील 6 वे पद …………… हे आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsअपस्मार मिरगी या आजाराचा झटका येण्याची सुचना देणार्या स्मार्ट ग्लोव्ह अर्थात एक्सटी जय ( TerraBlue XT – T jay ) या यंत्राचा शोध कोणी लावला ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points17 व्या लोकसभा निवडणुका कोणत्या वर्षी होणार आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपनू, जीवन आणि जलील एक विशिष्ट काम वैयक्तिकपणे अनुक्रमे 30, 20 व 60 दिवसांमध्ये पूर्ण करू शकता. जीवनने काम करणे सुरू केले आणि पनू तसेच जलीलने दर तिसर्या दिवशी जीवनला मदत करण्याचे मान्य केले. काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालील समरूपता पूर्ण करा. गरम : जाळणारे :: थंड : ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणता भारतीय चित्रपट भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या वास्तविक हिरोंच्या स्टोरीभोवती फिरतो ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsदिलेल्या शब्दाच्या समुहातून गटात न बसणारा पर्याय ओळखा ? डिंक, खळ, तेल, सिंमेंट
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएका संखेला 65 टक्के हे 91 आहे, तर ती संख्या कोणती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points………. हा कदाचित प्राण्यांचा सर्वात मोठा गट आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संख्या ही मूळ संख्या आहे ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsतास काटा ब मिनिट काटा किती वाजता एकमेकांवर येतील ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points1 जानेवारी 2002 ला मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2010 ल कोणता वार असेल ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी लीप वर्ष कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points8, 27, 64, 125, 216,……. ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points82 : 14 : ? : 17
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points12 : 50 : : 13 : ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points1956 या वर्षी निजामाच्या हैद्राबाद राज्यातील मराठी भाषिकांचा ……… मुंबई राज्यास जोडण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsराष्ट्रसभेतील तरुण विचारवंतांना …………. विचारसरणीचे आकर्षण वाटत होते.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपंचायत समितीची यशस्वी कार्यवाही प्रामुख्याने कोणाच्या भूमिकेवर अवलंबून आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपंचायत समितीचा सचिव म्हणून कोण काम करतो ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsशेतकर्यांना गाई खरेदीसाठी कुठल्या प्रकारचे कर्ज दिले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsअंतर्गत सार्वजनिक कर्जामध्ये ……….. चा समावेश होतो.
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App