सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: रेल्वे भरती Group D सराव पेपर 112
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
रेल्वे भरती Group D सराव पेपर 112
Quiz-summary
0 of 24 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 24 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- Answered
- Review
-
Question 1 of 24
1. Question
1 pointsबंगालची फाळणी कोणत्या वर्षी झाली ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 24
2. Question
1 pointsकिती सुरक्षित शहरांची निमिर्ती करण्यासाठी केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने निर्भया निधी अंतर्गत रु. २,९१९ कोटी किमतीच्या प्रकल्पाना मंजुरी दिली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 24
3. Question
1 pointsशृखंलेत पुढील पद कोणते येईल ?
६c , १०F ,१४I , १८L , ?Correct
Incorrect
-
Question 4 of 24
4. Question
1 pointsखाली एक विधान १ आणि २ अशी दोन गृहीतके दिलेली आहेत . तुम्ही विधानावर विचार करा आणि ठरवा कि कोणते / कोणती गृहितीक विधानात अंतर्निहित आहेत ?
विधान : मँडरिण ओरिएंटल हॉटेलच्या आणखी एक चाहता आहे .
अभिताभ बच्चन ‘ , हॉटेलच्या एका जाहिरात वाचले .
गृहितके : १) मँडरिन ओरियंटल हे खूप महागडे हॉटेल आहे .
२) मँडरिन ओरियंटल हे अभिताभ बच्चन यांच्या मालितिचे आहे .Correct
Incorrect
-
Question 5 of 24
5. Question
1 pointsकोणत्या दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेत्याचे अलीकडे ऑपचारिकपणे राजकारणात प्रवेश केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 24
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणते प्रमस्तिष्काशी संबंधित नाही ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 24
7. Question
1 pointsकंपन पावणाऱ्या एका वस्तूचा कालावधी ०.०४स आहे तर तरंगाची वारंवारता …….. आहे .
Correct
Incorrect
-
Question 8 of 24
8. Question
1 pointsज्यूलच्या उष्णता सिद्धांतानुसार परिपथामध्ये निर्माण झालेली उष्णता ही काही विशिष्ट घटकांवर अवलंबून असते. खालीलपैकी काय लागू होते.
Correct
Incorrect
-
Question 9 of 24
9. Question
1 pointsखालीलपैकी सर्वात मोठी तीन अंकी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 24
10. Question
1 pointsदिवसाचा कोणता अपूर्णांक 4 1/2 मिनिटे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 24
11. Question
1 pointsएक होडी प्रवाहाच्या दिशेने 35 की. मी. अंतर 5 तासांमध्ये पार करते आणि परतीचा प्रवास पूर्ण करण्यास 7 तास घेते. स्थिर पाण्यात होडीचा वेग किती असेल ते शोधा ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 24
12. Question
1 pointsवैज्ञानिक जे. एच. मेंडेल यांचा मृत्यू केव्हा झाला ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 24
13. Question
1 pointsअन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण, भारत (FSSAI) ही कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली स्वायत्त संस्था आहे ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 24
14. Question
1 pointsएका पुस्तकाची रुंदी 2 सें.मी. तर 15 लाख पुस्तके एका शेजारी ठेवल्यास त्याची लांबी किती होईल ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 24
15. Question
1 pointsराम शाम यांच्या वयात 4 वर्षापूर्वी 7 वर्षाचे अंतर होते, तर 55 वर्षांनी ते किती होईल ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 24
16. Question
1 pointsशीतलच्या वयापेक्षा रमेशचे वय 15, वर्षानी जास्त आहे. दोघांच्या वयाची बेरीज 33 वर्ष आहे, तर शीतलचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 24
17. Question
1 pointsएका संखेतिक भाषेत 569 म्हणजे small is bad , 857 म्हणजे bad and ugly, 918 म्हणजे Boy is ugly. तर small साठी कोणते अंक वापरले आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 24
18. Question
1 pointsएक अंडे उकडण्यासाठी दोन मिनिटे लागतात, तर 5 अंडी उकडण्यासाठी किती मिनिटे लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 24
19. Question
1 pointsकॅशलेश अर्थव्यवस्था स्वीकारणारा पहिला देश कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 24
20. Question
1 pointsखालीलपैकी मान्सून मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 24
21. Question
1 pointsराइट टू प्रायव्हसी’ बाबत नेमण्यात आलेल्या सुप्रीम कोर्टाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपिठाचे प्रमुख कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 24
22. Question
1 pointsप्रधानमंत्री वय वंदना’ योजनेसाठी आवश्यक वय पात्रता किती ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 24
23. Question
1 points64 व्या राष्ट्रीय चित्रपटात सर्वोत्कृष्ट बालचित्रपट ……….. या चित्रपटाला देण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 24 of 24
24. Question
1 pointsजागतिक युवा दिन केव्हा साजरा केला जातो ?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App